नाडी कुठे आणि कशी सापडते
हाताची स्थिती, तीन बोटांची जागा आणि योग्य दाब, सोप्या सरावासह.
राजेश चव्हाण यांच्यासोबत नाडी परीक्षणाची प्राचीन विद्या सोप्या मराठीत शिकण्याची सुरुवात करा. प्रत्यक्ष सरावासह, घरबसल्या.

ही कार्यशाळा केवळ शैक्षणिक उद्देशाने आहे. हा वैद्यकीय सल्ला, निदान किंवा उपचार नाही. आरोग्याच्या कोणत्याही समस्येसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
हाताची स्थिती, तीन बोटांची जागा आणि योग्य दाब, सोप्या सरावासह.
तीन दोषांची मूलभूत संकल्पना सोप्या भाषेत.
सर्प, मंडूक आणि हंस या गतींचा परिचय.
प्रकृती म्हणजे काय आणि स्वतःपासून सुरुवात कशी करायची.
पुढच्या अभ्यासाची दिशा आणि सरावाची शिस्त.
खाली नाव, WhatsApp नंबर आणि ईमेल भरा
₹99 सुरक्षितपणे ऑनलाइन भरा (UPI / कार्ड)
पेमेंट होताच पेड WhatsApp ग्रुपची लिंक मिळेल. कार्यशाळेची तारीख आणि Zoom लिंक तिथेच कळेल

मार्गदर्शक
नाडी साधक. अनेक वर्षांचा अभ्यास आणि अध्यापनाचा अनुभव. शिकवण्याची पद्धत: थोडं सांगणं, जास्त सराव करून घेणं.
तारीख आणि वेळ पेड ग्रुपमध्ये कळवली जाते